Video Information
मास्टर : सांग पाहू गण्या
पाण्यापेक्षा हलकं काय ?
गण्या : मास्टर भजी
मास्टर : गोंधळ्उन कसे
गण्या: बघा मास्टर भजी तेलावर तरंगतात
आणी तेल पाण्यावर
मास्टरने गण्याला रोज भजे काढन्याची
शिक्षा दिलीय ।
मास्टर : सांग पाहू गण्या
पाण्यापेक्षा हलकं काय ?
गण्या : मास्टर भजी
मास्टर : गोंधळ्उन कसे
गण्या: बघा मास्टर भजी तेलावर तरंगतात
आणी तेल पाण्यावर
मास्टरने गण्याला रोज भजे काढन्याची
शिक्षा दिलीय ।
0 Comment