Video Information
इथून नावच मिटलं माझं
दुःख न तरी त्यांची
पुसनारा आपलाच होता
खंत मनास एकच ह्याची
दुःख न तरी त्यांची
पुसनारा आपलाच होता
खंत मनास एकच ह्याची
आज रक्तबंबाळ र्हदय
कधी रिकामाच होता
प्रेम काठोकाठ भरनाराच
बेवफा तिचा हाथ होता
कधी रिकामाच होता
प्रेम काठोकाठ भरनाराच
बेवफा तिचा हाथ होता
आठवनी ताज्या होतात
जेव्हा नाव त्यांचा घेतो
नयन भरुन वाहतात
कंठ माझा दाटुन येतो
जेव्हा नाव त्यांचा घेतो
नयन भरुन वाहतात
कंठ माझा दाटुन येतो
प्रयास एकच विसरण्याचा
हर क्षण करतो
आगीस ह्या जाळन्याचा
जीवघेणा खेळ खेळतो
हर क्षण करतो
आगीस ह्या जाळन्याचा
जीवघेणा खेळ खेळतो
प्रेमाच्या ह्या डावात
आतल्याआत हुरहुरलो
त्या राणीच्या आशेवर
माझे जिवन मी हरलो
आतल्याआत हुरहुरलो
त्या राणीच्या आशेवर
माझे जिवन मी हरलो
प्रीत ही म्हणजे
वार्याचा झोका
वार्याचा झोका
0 Comment